हे काम केले तरच मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ पहा नवीन जीआर benefit of PM Kisan
benefit of PM Kisan केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 19वा हप्ता येत्या 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित केला जाणार आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले असून, त्यांची पूर्तता न केल्यास हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. विशेष म्हणजे यावेळी फार्मर रजिस्ट्रेशन अर्थात फार्मर आयडी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. … Read more