या महिलांना सरकार देत आहे मोफत 8 लाख रुपये, पहा अर्ज प्रक्रिया free Rs 8 lakh
free Rs 8 lakh केंद्र सरकारने ग्रामीण महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. ‘ड्रोन दीदी योजना 2025’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे देशभरातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ड्रोन खरेदीसाठी जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या या योजनेचे … Read more