शेतात विहीर खोदताय? सरकार कडून मिळवा 4 लाखांचे अनुदान! Well subsidy scheme for farmers
Well subsidy scheme for farmers महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सध्या उपलब्ध आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत आता विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊन त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर … Read more