अपात्र महिलांचं पुढे काय होणार? कायदेशीर कारवाई की पैसे परत Aditi Tatkare’s Statement
Aditi Tatkare’s Statement राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेत मोठा खुलासा झाला आहे. या पडताळणीत आतापर्यंत तब्बल पाच लाख महिला अपात्र ठरल्या असून, अजून ११ लाख महिलांची पडताळणी शिल्लक असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या अपात्र ठरलेल्या महिलांना … Read more