महामंडळाचा मोठा निर्णय या प्रवाशाना मिळणार मोफत एसटी प्रवास get free ST travel
get free ST travel महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यभरातील सर्व एसटी बसेसमध्ये यूपीआय पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. 11 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सेवेमुळे प्रवाशांना तिकीट खरेदी करताना येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करता येणार आहे. अलीकडेच एसटी महामंडळाने तिकीट … Read more