50 रुपयांची नोट असेल तर आत्ताच करा हे काम 50 Note RBI New Update

50 Note RBI New Update भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे की, लवकरच बाजारात नवीन ५० रुपयांच्या नोटा जारी केल्या जाणार आहेत. या नवीन नोटांवर आरबीआयचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे हस्ताक्षर असणार आहेत. हा बदल डिसेंबर २०२४ मध्ये शक्तिकांत दास यांच्या सेवानिवृत्तीनंतर मल्होत्रा यांच्या गव्हर्नर पदावरील नियुक्तीचा परिणाम आहे. … Read more