या लाडक्या बहिणीला मिळणार 10,500 रुपये, पहा यादीत तुमचे नाव aditi tatkare list

aditi tatkare list सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींची व्यापक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सध्या जिल्ह्यातील ११ लाख ९ हजार ४८७ महिला लाभार्थी असून, त्यांना दरमहा १६६.४२ कोटी रुपयांचा लाभ दिला जात आहे. मात्र, आता या योजनेच्या लाभार्थींमध्ये मोठी छाननी सुरू झाली असून, अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. राज्य … Read more