अंगणवाडी सेविका भरती साठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरु, पहा आवश्यक कागदपत्रे Anganwadi worker
Anganwadi worker महाराष्ट्र राज्यातील महिला आणि बालविकास विभागाने 2025 मध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विभागाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या एकूण 18,882 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार असून, स्थानिक महिलांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या भरती अभियानात 5,639 अंगणवाडी सेविका आणि … Read more