BSNLचा धमाका! फक्त ₹97 मध्ये दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग BSNL 2GB data

BSNL 2GB data महागाईच्या या काळात दररोज २GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग फक्त ९७ रुपयांमध्ये मिळावा, अशी अपेक्षा कोण करू शकेल? परंतु BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी अशीच एक अप्रतिम ऑफर आणली आहे जी इतर प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅन्सच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरत आहे. आज आपण या प्लॅनचे सर्व फायदे आणि इतर कंपन्यांच्या प्लॅन्सशी तुलना करून … Read more