राज्यातील सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारची मोठी घोषणा farmers across the state

farmers across the state अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मभूमी चौंडी गावात मंगळवार, ६ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याने राज्यभरातील शेतकरी वर्गाच्या आशा-अपेक्षा या बैठकीवर लागून आहेत. या महत्त्वाच्या … Read more