शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर, शेतकऱ्यांना मिळणार 25,000 हजार रुपये Farmers’ crop insurance

Farmers’ crop insurance शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी पीक विमा योजना यंदाच्या हंगामासाठी मंजूर करण्यात आली असली तरी, या योजनेच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे बदल अनेक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत, कारण त्यामुळे काही शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीक विमा योजनेची पार्श्वभूमी राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना … Read more