आजपासून या लोकांना मिळणार मोफत राशन पहा नवीन नियम get free ration

get free ration राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या मोफत धान्य योजनेसोबतच आता राज्य सरकारकडून होळीच्या सणानिमित्त राशन कार्डधारक महिलांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारची योजना राबविण्यात आली होती, मात्र यंदा होळीच्या सणासाठी विशेष भेट म्हणून ही योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. योजनेची … Read more