महिलांना होळी स्पेशिअल मिळणार मोफत साडी पहा कधी मिळणार लाभ get free sarees on Holi

get free sarees on Holi होळी हा सण म्हणजे रंग, आनंद आणि उत्साहाचा सण! 🎭 यंदाची होळी मात्र राज्यातील हजारो महिलांसाठी अधिकच खास असणार आहे. राज्य सरकारने अंत्योदय अन्न योजनेच्या रेशनकार्डधारक महिलांसाठी एक अनोखी भेट जाहीर केली आहे – होळीनिमित्त मोफत साडी! 🥳 या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना सन्मान मिळणार असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे … Read more