सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ आत्ताच जाणून घ्या आजचे नवीन दर gold and silver prices

gold and silver prices गेल्या आठवड्यात सोने-चांदी बाजारात विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. जिथे सोन्याच्या दरात जवळपास २००० रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली, तिथेच चांदीच्या दरात घसरण दिसून आली. या दरवाढीमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला असून, दुसरीकडे सोने मोडणाऱ्यांना याचा फायदा झाला आहे. सोन्याचे दर अशाच पद्धतीने वाढत राहिल्यास आगामी काळात सोन्याचे दुकानदार … Read more