लग्नाच्या सीझनमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ पहा नवीन दर gold prices wedding season
gold prices wedding season महाराष्ट्रात लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असताना, सोने-चांदीच्या दरांनी नवे उच्चांक गाठले आहेत. विशेषतः चांदीच्या दरांनी एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर सोन्याच्या दरांनीही आपला विक्रमी पातळीचा प्रवास कायम ठेवला आहे. आज सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ८६,००० रुपयांच्या पुढे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत … Read more