सरसगत पीक विमा वाटप सुरु, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा Immediate crop insurance
Immediate crop insurance २० मार्च २०२५: धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. अतिवृष्टी आणि गारपीटमुळे शेतीला झालेल्या नुकसानीनंतर शासनाने जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला आहे. विशेष म्हणजे यात काढणीपूर्व पीक विम्याच्या २५ टक्के रकमेचे तात्काळ वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पावसाचा फटका आणि शेतकऱ्यांचे नुकसान गेल्या काही … Read more