लाडक्या बहिणीला सर्वात मोठा धक्का, 9 लाख महिला झाल्या अपात्र ladaki bahin yojana maharashtra

ladaki bahin yojana maharashtra महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’साठी नव्याने लागू केलेल्या निकषांमुळे सुमारे नऊ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. यामुळे शासनाच्या तिजोरीत ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे समोर आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर करून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा सहाय्यनिधी देण्याची … Read more