लाडकी बहीण 2100 रुपये यादिवशी अजित पवार यांची मोठी घोषणा Ladki Bahan Yojana: Maharashtra

Ladki Bahan Yojana: Maharashtra महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच विधानसभेत केलेल्या भाषणात राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. सध्याच्या परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद न करता, ती ₹1,500 रुपयांसह सुरूच ठेवण्यात येणार असून, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम ₹2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. लाडकी बहीण योजनेची … Read more