आजपासून या लोकांना मिळणार नाही मोफत आनंदाचा शिधा Ladki Bahin Anandacha Shidha

Ladki Bahin Anandacha Shidha  महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना राज्यातील इतर महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजनांवर गंभीर परिणाम करू शकते, असे नवीन अभ्यासातून समोर आले आहे. विशेषतः आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी या गरीब व गरजूंसाठी असलेल्या योजनांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. योजनांचा आर्थिक भार राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी … Read more