8 मार्च पासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा सुरुवात ladki bahin yojana 8th installment
ladki bahin yojana 8th installment महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी आनंदाची बातमी आहे! 🎉 आठवा हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून, आज पासून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये लाभार्थींना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. आदिती ताई यांनी केलेल्या घोषणेनुसार, ८ मार्च जागतिक महिला दिनापूर्वीच सर्व बहिणींना पैसे वितरित करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळेच ही प्रक्रिया अर्जंट पद्धतीने … Read more