जमीन मोजणीसाठी सोपी प्रक्रिया लागू, अशी होणार 2 मिनिटात नोंदणी land measurement

land measurement महाराष्ट्र राज्याच्या भूमिअभिलेख विभागाने अलीकडेच सुरू केलेल्या ई-मोजणीच्या व्हर्जन-२ मुळे राज्यभरातील जमिनींच्या मोजणीची प्रक्रिया १००% ऑनलाइन झाली आहे. या नव्या प्रणालीमुळे जमीन मोजणीमध्ये अचूकता आणि पारदर्शकता वाढली असली तरी, छोट्या क्षेत्रावरील मोजण्या आणि वहिवाटीच्या मोजणीचा पर्याय नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ई-मोजणी व्हर्जन-२ची वैशिष्ट्ये नवीन व्हर्जन-२ हे जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) आधारित … Read more