महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 3,000 हजार रुपये Mahalaxmi Yojana
Mahalaxmi Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘महालक्ष्मी योजना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ३,००० रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही योजना विशेषतः गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी आखली गेली आहे. या लेखामध्ये आपण महालक्ष्मी योजनेची संपूर्ण माहिती, पात्रता … Read more