नमो शेतकरी योजनेचे 3000 हजार रुपये या दिवशी खात्यात जमा Namo Shetkari

Namo Shetkari महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १९व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेमध्ये लवकरच तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक १५,००० रुपये मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता … Read more