नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचा हफ्ता उद्या 12 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा Namo Shetkari and PM Kisan

Namo Shetkari and PM Kisan देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहार मध्ये होणाऱ्या विशेष समारंभात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातील सुमारे नऊ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही … Read more