50 रुपयांच्या नोटावरती नवीन नियम लागू, RBI नवीन निर्णय New rules applicable RBI

New rules applicable RBI भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) अलीकडेच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, ज्यानुसार लवकरच देशात नवीन ५० रुपयांच्या नोटा जारी केल्या जाणार आहेत. या नोटांवर आरबीआयचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे हस्ताक्षर असतील, ज्यांनी डिसेंबर २०२४ मध्ये शक्तिकांत दास यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार स्वीकारला आहे. नवीन नोटांचे वैशिष्ट्य आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, … Read more