दुचाकी चालकांसाठी नवीन नियम, आजच मोठ्या दंडापासून वाचवा New rules for two-wheeler
New rules for two-wheeler महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांसाठी नवीन हेल्मेट नियम जाहीर केले आहेत. या नव्या नियमांमुळे रस्त्यावरील सुरक्षा वाढवण्यास मदत होणार आहे. या नियमांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. नव्या नियमांचे स्वरूप आतापर्यंत केवळ दुचाकी चालकासाठी हेल्मेट बंधनकारक होते. मात्र आता महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी या नियमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या नियमानुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्या … Read more