पीएम किसान योजनेचा हफ्ता कधी व किती वाजता येणार पहा नवीन अपडेट payment of PM Kisan Yojana

payment of PM Kisan Yojana देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस उजाडणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरणाची घोषणा केली असून, फेब्रुवारी 2025 रोजी, एकूण 9 कोटी 80 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट ₹2,000 जमा केले जाणार आहेत. या निधीचे वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने केले जाणार असल्याने … Read more