राशन कार्ड वरती महिलांना मिळणार मोफत साडी, या दिवशी पासून वाटप ration card

ration card राज्य शासनाने महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना दरवर्षी एक मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील सुमारे 48,874 महिलांना याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या होळी सणापूर्वी या साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या योजनेमुळे महिलांना सणासुदीच्या काळात विशेष … Read more