घरबसल्या राशन मध्ये नाव जोडा, ते पण तुमच्या मोबाईल वरून पहा प्रोसेस Ration card mobile
Ration card mobile महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता रेशन कार्डधारकांना घरबसल्या आपल्या रेशन कार्डमध्ये बदल करता येणार आहेत. केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ‘मेरा राशन 2.0’ हे नवीन अॅप लाँच केले आहे, ज्यामुळे रेशन कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. रेशन कार्डाचे महत्त्व रेशन कार्ड हा प्रत्येक … Read more