ई केवायसी केली नसेल तर तुम्हाला मिळणार नाही 6000 हजार रुपये Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे मासिक अनुदान सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र … Read more