ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा मिळणार ₹3000 हजार रुपये Senior citizens

Senior citizens महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2025 अंतर्गत राज्यातील 65 वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विशेष आर्थिक मदत दिली जाणार आहे. 6 फेब्रुवारी 2024 रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार, या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे हा आहे. योजनेची व्याप्ती आणि महत्त्व … Read more