या 5 निराधार योजनेच्या नागरिकांना मिळणार 6,000 हजार रुपये social security schemes

social security schemes महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, राज्य व केंद्र पुरस्कृत पाच प्रमुख सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या चार महिन्यांचे अनुदान एकाच वेळी वितरित करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील … Read more