पीव्हीसी पाईप लाईन साठी शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान, पहा अर्ज प्रक्रिया subsidy for PVC pipeline
subsidy for PVC pipeline महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे “पीव्हीसी पाइप कृषी अनुदान योजना 2024-25”. सिंचनासाठी लागणाऱ्या पाइप खरेदीचा भार शेतकऱ्यांवर पडू नये यासाठी राज्य शासनाने ही अनोखी योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५०% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे, ज्यामुळे शेतीचा विकास होऊन उत्पादन वाढेल. योजनेचा … Read more