गाडीचालकांनो सावधान, अन्यथा बसणार 10,000 हजार दंड, पहा नवीन नियम Traffic Rules with E-Challan

Traffic Rules with E-Challan कडा शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘ई-चलन प्रणाली’ राबविण्यात आली. या प्रणालीमुळे नागरिकांमध्ये शिस्त आणणे आणि नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे शक्य झाले आहे. मात्र, अलीकडे समोर आलेल्या आकडेवारीनुसार या प्रणालीचे अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठोठावलेल्या … Read more